Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamir Khan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खाननं सोडलं मौन; ‘3 Idiots’वरही दिलं स्पष्टीकरण

Aamir Khan On Sonam Wangchuk: आमिर खान ने सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर भाष्य केलं असून त्याने याचवेळी '3 Idiots' हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित नसल्याचे स्पष्ट करत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेवरही भाष्य केले.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 17, 2026 | 12:49 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aamir Khan On Sonam Wangchuk: सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आता कलाकार मंडळींकडून पाठिंबा मिळत आहे.सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या विविध मागण्यांवर सरकारने चर्चा करावी, अशी त्यांची भूमिका आहे. या आंदोलनाला अनेक क्षेत्रांतून पाठिंबा मिळत असून काही कलाकारांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली आहे. 3 Idiots या चित्रपटात आमिर खानने सोनम वांगचुक यांचे पात्र साकारले होते. पण आज अनेक कलाकार त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत उपोषण सोडण्याची मागणी करत आहेत. मात्र आमिर खाननं आणि सिनेमातील इतर कलाकरांनी अजून भाष्य केलं नाही. असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर आमिर खानने यावर मौन सोडले आहे.

आमिर खानने गुरुवारी ‘लगान’च्या स्क्रीनिंगला विशेष उपस्थिती लावून लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलचा (LIFF) समारोप केला. हा चित्रपट LIFF च्या समारोप सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरला. स्क्रीनिंगनंतर, आमिर खानने चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या २५ वर्षांनंतर त्याचा प्रभाव आणि वारसा यावर चर्चा केली. या दरम्यान, अभिनेत्याने प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.

संभाषणादरम्यान, आमिरला सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबद्दल विचारण्यात आले, ज्यांच्यापासून ‘3 Idiots’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्याचे ‘रांचो’ हे पात्र प्रेरित झाले होते असे मानले जाते. या चर्चेत सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाचाही उल्लेख झाला आणि या विषयावर अभिनेत्याला त्याचे विचार विचारण्यात आले.

#india Aamir Khan Denies Sonam Wangchuk Link to ‘3 Idiots’ Amid Activist’s Fast #cjp_पार्टी In a recent London Indian Film Festival conversation, Aamir Khan dismissed claims that Ladakhi engineer and activist Sonam Wangchuk inspired his iconic Rancho character in the 2009… — Thepagetoday (@thepagetody) July 17, 2026

 

‘मी अभिनेता आहे, नेता नाही’, Sonam Wangchuk यांच्या मुद्द्यावर विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया चर्चेत; नेटकऱ्यांनी घेतला समाचार

‘3 इडियट्स’साठी सोनम वांगचुक यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याबद्दल आमिर म्हणाला, “नाही, खरं तर ते खरं नाही. हा एक गैरसमज आहे. जेव्हा आम्ही ‘3 इडियट्स’ बनवत होतो, तेव्हा मला सोनमबद्दल काहीच माहिती नव्हती. मी अलीकडेच ‘चतुर’चा एक व्हिडिओ पाहिला, ज्यात त्याने तसे म्हटले होते. पण तो चुकीचा आहे. ‘चतुर’ला कदाचित तसे वाटत असेल, पण मला तुम्हाला सांगायचे आहे की, चित्रपटाचे दोन लेखक – राजू आणि अभिजात – या दोघांनाही सोनमबद्दल काहीच माहिती नव्हती.”

त्यानंतर दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषण सुरू ठेवलेल्या सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल वाढत्या चिंतेविषयी आमिरला विचारण्यात आले. आमिर म्हणाला, “आम्हा सर्वांना त्यांच्या प्रकृतीची आणि जिवाची खूप काळजी आहे. सर्व काही ठीक होईल अशी आम्ही आशा करतो. ते आपले उपोषण संपवतील अशी आम्हा सर्वांना आशा आहे.”

Aamir Khan : अभिजीत दिपकेने अभिनेत्यावर साधला निशाणा! म्हणाला ‘ज्या माणसाच्या नावावर इतके पैसे…’

Web Title: Aamir khan breaks silence on sonam wangchuks hunger strike clarifies the 3 idiots connection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • delhi
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली
1

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा
2

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
3

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
4

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.