भाजपा पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील शिर्डीत आपले राज्यस्तरीय नवसंकल्प शिबिराचे आयोजन केले आहे. दोन दिवसीय या शिवरायाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे सर्व नेते नगर जिल्ह्यामध्ये दाखल झाले असून या राष्ट्रवादीच्या शिबिराच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे मार्गदर्शन करणार असल्याचे समजते. या नव संकल्प शिबिरात अजित पर्व दिशा विकासाची पुरोगामी विचारांची या टॅगलाईनसह माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची मोठी प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधत आहे.