तीव्र उन्हामुळं अंगाची लाही-लाही होऊन घशाला कोरड पडत आहे. सध्या तीव्र उन्हाच्या झळा महाराष्ट्रभरात बसायला सुरुवात झाली आहे. माथ्यावर आग ओकणारा सूर्य आणि उन्हामुळं अंगाला बसणारे चटके यामुळं पोटाला काहीतरी थंडगार हवचं. पोटाच्या थंडाव्यासाठी शीतपेय आणि फ्रिजमधील गार पाण्यानं अनेकजण आपली तहान भागावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मातीपासून बनवलेल्या माठातील पाण्याची सर कशालाच नाही. नैसर्गिक थंडावा आणि भागणारी तहान यामुळं मातीच्या माठांना ऐन उन्हाळ्यात मागणी वाढली आहे.