जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागांतर्गत कामे मिळणाऱ्या ठेकेदारांकडून मोठमोठी पाकीटबंद बक्षिसे अधिकारीवर्गासह कर्मचाऱ्यांना वाटली जात आहेत. शासनाच्या निधीचा गैरव्यवहार होत असल्याचे सांगितले जाते.असे प्रकार रोखण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले असले तरी अधिकारीवर्ग या प्रयत्नांना हरताळ फासत आहेत. जो कोणी पैसे देईल त्याच्या प्रस्तावाला किंवा प्रकरणाला प्राधान्यक्रम देऊन ते कायद्यात बसवून पूर्ण करून दिले जाते. या प्रकरणाची विचारणा केली असता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढील तपास सुरू असल्याने सांगितल आहे.