बुलढाणा अमरावती शिक्षक मतदार संघात च्या निवडणुकी ची रणधुमाळी सुरू झाली आहे यात पक्षांसह संघटनांच्या उमेदवारांची प्रचारांच्या सभा होत आहेत शिक्षक भरती या संघटने कडून बुलढाणा येथील सुरेश देवकर हे उमेदवार म्हणून या अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील यांनी यांची सभा पार पडली यावेळी बोलत असताना अमरावती शिक्षक मतदार संघ सुरुवातीपासूनच परिवर्तनाचे केंद्र राहिले आहे स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि शिक्षण तज्ञ शिक्षक नेते बी टी देशमुख यांनी अमरावती विभागात विकासाचा अनुशेष भरून काढला महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी दिशा दाखविली अशा थोर समाज सुधारकांच्या विचारांचे प्रवाह असलेल्या सुरेश देवकर यांच्या नेतृत्वाने शिक्षक मतदार संघाची अस्मिता जागृत ठेवली आहे त्यामुळे देवकर यांच्या रूपाने अमरावती विभागात इतिहास घडणार असा विश्वास शिक्षक भरतीचे संस्थापक माजी आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला.