मराठी भाषेसाठी, महिलांच्या सन्मानासाठी तसेच वेळप्रसंगी तडीपारी सारखा प्रस्तावाला देखील तोंड देणाऱ्या मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षा अनिता दिघे. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली त्यावेळेस पासून आज पर्यत मनसेच्या सोबत आहे. राज साहेबांवर ज्यावेळी वाईट काळ आला त्यावेळी मनाला खूप वाईट वाटलं. १७ वर्षांपासून मनसे पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्ता ते पक्षाची महिला जिल्हाध्यक्ष असा प्रवास…