महायुतीने राबवलेल्या कल्याणकारी योजनांबद्दल जनतेमध्ये सकारात्मक वातावरण आहे आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जात असताना जनतेचा कौल महायुतीच्या बाजूनेच असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.