महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू आणि पुतण्याला शेती व रस्त्याच्या वादातून मारहाण झाल्याची घटना पैठण तालुक्यातील नायगाव खंडेवाडी येथे घडली. या घटनेत अमेय अजित सावे आणि अजित मोरेश्वर सावे जखमी झाले असून दोघांवर छत्रपती संभाजीनगरातील सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बिडकीन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.