राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वारिसे मृत्यू प्रकरणावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील महत्वाच्या नेत्यांवर हल्ले होत असताना सरकार आणि पोलीस यंत्रणा काय झोपा काढत आहे…
राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पैठण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचालित संतपीठाच्या पहिल्या प्रमाणपत्र वितरण सोहळा झाला. यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
सभेसाठी मुख्यमंत्र्यांनी पैसे देऊन माणसं आणली असल्याची टीका सकाळपासूनच विरोधकांकडून सुरू होती. मात्र, सभेला झालेली विराट गर्दी पाहून ही माणसं पैसे देऊन आले असतील का असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
मुख्यमंत्री म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांना पसंती देणारी ही पैठणमधील गर्दी आहे. आमची लढाई सोपी नव्हती. सर्वचजण आमचा कार्यक्रम करायला टपले होते. आमचे पन्नास लोक ठाकरे गटाला, मविआला पुरून उरले. आम्ही सत्तेतून…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज दुपारी दोन वाजता सभा पैठणमध्ये होणार आहे. त्यापूर्वी त्यांची पेढ्यांनी तुला केली जाणार आहे. तर, संदिपान भुमरे यांची लाडूतुला होणार आहे. ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे…