बदलापुरच्या हेंद्रेपाड्यातील नवरात्रौउत्सव शिस्तबद्ध आणि उत्कृष्ठ नियोजनामुळे तरूणाईत अधिक पसंतीचा ठरतो आहे, मागील 12 वर्षांपासून बाळ गोपाळ मित्र मंडळ आणि महालक्ष्मी महिला मंडळाच्या माध्यमातून हेंद्र पाड्यातील काशिनाथ भोईर चौकात या नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी मंडळाकडुन तुळजाभवानी देवीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.