खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत शासनाने केलेली मदत ही कमी असून ही मदत वाढवण्या संदर्भात विचार करेल आणि शेतकऱ्यांना मदत करेल, ओला दुष्काळा जाहीर करण्या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. ज्या पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यात आले आहे त्यांना चांगले जेवण दिले जाईल. सरकार भरीव मदत देणार असल्याचे त्यांनी सागितले.