मोहोळ तालुक्यातील घोडके वस्तीचा सीना नदीच्या पुरामुळे संपर्क तुटला आहे. सीना नदीचे पात्र मूळपात्रापासून जवळपास तीन किलोमीटर पर्यंत पसरले आहे. सोलापूर तिऱ्हेवरून येणारा मुख्य रस्ता पुराच्या पाण्यामध्ये व्यापला गेल्याने लहान कामती आणि हराळवाडी च्या सीमेवर असणाऱ्या घोडके वस्ती, कुंभार वस्ती, बंडगर वस्ती आणि पाटील वस्तीचा संपर्क तुटला आहे.