सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना जर्मनीत नोकरी देण्यावरून फसवणूक झाल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला होता. यावर पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना दिलेले नियुक्तीपत्र खोट असेल तर फसवणुकीचा विषय येतो. काही विद्यार्थी परीक्षेला पास होऊ शकले नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे. मी मुलांना वेळ देईन आणि त्यांचे प्रश्न समजावून घेईन.