आष्टी तालुक्यातील रूईनालकोल सह पंधरा गावचा संपर्क तुटला आहे,माजी आमदार भीमराव धोंडे यांना हि रूईनाल गावात जाता येत नसल्याने टाकळी अमिया नादीकाठावरु डोनव्दारे पाहणी केली आहे. टाकळी अमिया येथे पुरगस्तानशी संवाद साधला यावेळी छबूबाई भूकन यांना अश्रू आनावर. सरकारला तात्काळ फुरगस्तांना मदत देण्याची प्रयत्न सुरू आहेत,माझ आणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलन झाले आहे, आसे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले आहे.