महावितरण कंपनी माजलगांव उपविभागीय अभियंता कार्यालय यांचे केसापुरी 33 के. व्ही. केंद्र यांच्याकडुन आम्हाला शेलापुरी, सावरगाव व फुलेपिंपळगाव या गावातील व शिवारातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लाईट दिलेली आहे. परंतु कित्येक महिन्यापासुन लाईट एक ते दोन तास येते त्या एक ते दोनतासामध्ये एक ते दोन वेळेस ट्रिप होते. तसेच मागील 20 दिवसापासुन लाईट पुर्णपणे बंद आहे. वेळोवेळी आपल्या संबंधीत यंत्रणेकडे संपर्क करून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास परवानगी देण्यात यावी अशी थेट मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .