बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका राजूर वेस्ट नगर रोड असा रस्त्यावरील अतिक्रम नगरपालिकेने हटवल आहे यामध्ये अनेक हॉटेल, चहाच्या टपऱ्या ह्या अतिक्रमणामध्ये उध्वस्त करण्यात आल्या . याविरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले असून नगरपालिकेला अनेक वेळा अनेक प्रश्न मांडून देखील नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करते मात्र रस्त्यावरील अतिक्रमणाच्या विळख्यात न येणाऱ्या गोष्टी देखील नगरपालिकेने काढल्या यामुळे थेट सामाजिक कार्यकर्त्यांनी अजित पवारांना टार्गेट केले.