Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhaskar Jadhav: आमदार भास्करराव जाधव यांची ६० वर्षांची परंपरा कायम; नवरात्रीत कुटुंबासह जाखडी नृत्य

शिवसेना नेते आणि आमदार भास्करराव जाधव यांनी नवरात्रोत्सवात जाखडी नृत्याची ६० वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवली. चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावात शारदादेवीच्या दरबारात त्यांनी मुलं, पुतणे आणि ग्रामस्थांसह पारंपरिक जाखडी नृत्य सादर केले. त्यांच्या या परंपरेची सध्या चर्चा होत आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 16, 2026 | 11:19 AM

Follow Us

शिवसेना नेते आणि आमदार भास्करराव जाधव यांची नवरात्रोत्सवातील जाखडी नृत्याची परंपरा यंदाही कायम राहिली. चिपळूण तालुक्यातील त्यांच्या मूळ गावात, तुरंबव येथील ग्रामदेवता श्री शारदादेवीच्या दरबारात त्यांनी दोन्ही मुलं, पुतणे आणि ग्रामस्थांसोबत पारंपरिक जाखडी नृत्य सादर केलं. गेल्या ६० वर्षांपासून दरवर्षी नवरात्रोत्सवात ही परंपरा जपत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या या पारंपरिक नृत्याची सध्या चर्चा होत आहे.

Follow Us:

Web Title: Bhaskar jadhav jakhadi dance navratri 60 year tradition turambav chiplun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • Bhaskar Jadhav
  • Chiplun
  • Navratri

संबंधित बातम्या

Exclusive Navarashtra-Navadurga: ‘मुलगा म्हणून जन्मले, पण मुलगी…’, संस्कृतीचा अंगावर काटा आणणारा मात्र प्रेरणादायी अनोखा प्रवास
1

Exclusive Navarashtra-Navadurga: ‘मुलगा म्हणून जन्मले, पण मुलगी…’, संस्कृतीचा अंगावर काटा आणणारा मात्र प्रेरणादायी अनोखा प्रवास

Navratri 2026: नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी देवीला समर्पित, कशी करावी देवीची पूजा
2

Navratri 2026: नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी देवीला समर्पित, कशी करावी देवीची पूजा

Kanya Poojan: नवरात्रीत कन्या पूजन का केले जाते? जाणून घ्या वयानुसार देवीची नावे आणि पूजेची पद्धत
3

Kanya Poojan: नवरात्रीत कन्या पूजन का केले जाते? जाणून घ्या वयानुसार देवीची नावे आणि पूजेची पद्धत

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी
4

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.