Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi : 48 रिक्षा जप्त, भिवंडीत वाहतूक विभागाची मोठी कारवाई

भिवंडीत वाहतूक शाखेने जानेवारी ते एप्रिल 2026  पर्यंत केलेल्या कारवाईत बेकायदेशीर 48 रिक्षा जप्त केल्या असून 40 दुचाक्या जप्त केल्या आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 01, 2026 | 10:20 PM

Follow Us

भिवंडीत वाहतूक शाखेने जानेवारी ते एप्रिल 2026  पर्यंत केलेल्या कारवाईत बेकायदेशीर 48 रिक्षा जप्त केल्या असून 40 दुचाक्या जप्त केल्या आहेत. तर ड्रंक अँड ड्राइव्ह च्या 955 केसेसची नोंद केली असून 89723 ई चलान तर48वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.दरम्यान 3895 सेसमध्ये 22  लाख 54 हजार 100 रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली आहे.तसेच लोक अदालत मध्ये 1939 केसेस मध्ये 26 लाख 87 हजार 350 रुपये वसुलण्यात येवून केसेस निकाली काढण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर यादव यांनी दिली आहे.

Follow Us:

Web Title: Bhiwandi 48 rickshaws seized major action by the transport department in bhiwandi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 10:20 PM

Topics:  

  • Bhiwandi News
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Bharat Gogawale: पोलादपूर बस स्थानकाला तानाजी मालुसरे यांचे नाव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
1

Bharat Gogawale: पोलादपूर बस स्थानकाला तानाजी मालुसरे यांचे नाव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

Chandrapur News: ४२ गावांचा भार, मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव; तळोधीत ग्रामीण रुग्णालयाची मागणी
2

Chandrapur News: ४२ गावांचा भार, मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव; तळोधीत ग्रामीण रुग्णालयाची मागणी

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण
3

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण

Mumbai News: शुभम हिटलोडच्या निवडीवरून MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह
4

Mumbai News: शुभम हिटलोडच्या निवडीवरून MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.