महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई 14 मे 2025 रोजी देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील. भूषण गवई हे अमरावती जिल्ह्यातील असून ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी खासदार व राज्यपाल रा.सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत. त्यांच्या शपथविधीमुळे अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोहलाय. प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर हे दुसरे मोठे पद अमरावतीला मिळाले आहे.