मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील 27 तारखेला मुंबईच्या दिशेने कूच करणारआहेत या पार्श्वभूमीवर आज बीडच्या मांजरसुंबा येथील बालाघाटावर आज निर्णायकअंतिम इशारा सभेचे आयोजन करण्यात आल आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी जेसीबी त्याचबरोबर किरण च्या साह्याने जरांगे पाटलांचा स्वागत होणार आहे मोठमोठे होल्डिंग कट आउट त्याचबरोबर फुलांची उधळण जरांगे पाटला वरती होणार आहे एक मराठा कोटी मराठा चलो मुंबईचा नारा देत जरांगे पाटलांच्या इशारा सभेसाठी मावळे सज्ज झाले असून अवघ्या काही तासांमध्ये जरांगे पाटील यांची बीडच्या बालाघाटावरील मांजरसुंबा सभा होणार आहे.