Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai : काळे झेंडे, डोक्यावर सिलेंडर, शिवसेनेचा गॅस तुटवड्यावर आक्रमक निषेध

मुंबईसह राज्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कांजूरमार्ग येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 17, 2026 | 07:51 PM

Follow Us

मुंबईसह राज्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कांजूरमार्ग येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. वाढत्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, या प्रश्नावर राजकीय वातावरणही तापलेले दिसत आहे. या आंदोलनात महिला शिवसैनिकांनी डोक्यावर गॅस सिलेंडर घेऊन आणि हातात काळे झेंडे धरत मोर्चा काढला. गॅस उपलब्धतेतील अडचणींविरोधात त्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले. यावेळी “सिंपल टेक्नॉलॉजी” असा उल्लेख करत गटारांमध्ये पाईप टाकून सिलेंडर भरण्याचा प्रतीकात्मक प्रयत्न करण्यात आला. या कृतीतून गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटींवर टीका करण्यात आली. या आंदोलनाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते सुनील राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली.

Close

Follow Us:

Web Title: Black flags cylinders on heads in mumbai shiv senas aggressive protest against gas shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • Mumbai News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

रेल्वेचे मोठे नियोजन जाहीर! मुंबई लोकलसाठी 3000 कोटींचा आधार; स्वयंचलित दरवाज्यांच्या नव्या गाड्या लवकरच
1

रेल्वेचे मोठे नियोजन जाहीर! मुंबई लोकलसाठी 3000 कोटींचा आधार; स्वयंचलित दरवाज्यांच्या नव्या गाड्या लवकरच

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
2

3

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Solpaur News : युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; एलपीजी पुरवठ्यावर ताण, प्रशासन सतर्क
4

Solpaur News : युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; एलपीजी पुरवठ्यावर ताण, प्रशासन सतर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.