Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solpaur News : युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; एलपीजी पुरवठ्यावर ताण, प्रशासन सतर्क

कुमार आशीर्वाद  राज्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 17, 2026 | 08:15 PM

Follow Us

कुमार आशीर्वाद  राज्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध गॅस एजन्सी समोर नागरिकांची मोठी गर्दी होत असून, गॅस बुकिंग आणि वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. अनेक नागरिकांना गॅस सिलिंडर बुक करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच वितरणात उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी अवैध पद्धतीने गॅस विक्री सुरू असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत सोलापूर जिल्हा प्रशासनाने तातडीने आपत्कालीन कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष २४ तास कार्यरत राहणार असून नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात गॅसचा पुरवठा मुबलक असल्याची माहिती देत नागरिकांनी घाबरून अनावश्यक (पॅनिक) बुकिंग करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अवैध गॅस वितरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना तालुका स्तरावरील समित्यांना देण्यात आल्या आहेत.

Follow Us:

Web Title: Solpaur news impact of war like situation pressure on lpg supply administration alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Solapur News

संबंधित बातम्या

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
1

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
2

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
3

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे
4

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.