भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कर्जत येथील रायगड हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यादवराव तासगावकर शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ. नंदकुमार तासगावकर आणि वंदना तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.