2025 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, यामध्ये करप्रणालीत मोठे बदल करण्यात आले आहेत. करण्यात आलेल्या या बदलाचे फायदे किती आणि तोटे किती याबाबत जनतेच्या प्रतिक्रिया उमटत आहे. काहींनी या अर्थसंकल्पाला पाठिंबा दिला आहे तर काहींनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. काही लोकांनी याचे स्वागत केले असून, काहींनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे. या बदलांचा देशाच्या आर्थिक स्थितीवर कसा परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पावर काय आहेत जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घ्या.