देशासह राज्यात देखील मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याचा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केले आहे तर आता विधानसभा मतदारसंघ बुलढाणा मध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार, दुबार मतदार व मयत मतदार मोठ्या प्रमाणात असल्याचं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जय श्री शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली यामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जवळपास पाच हजाराहून अधिक मतदार दुबार मतदार यादीत नाव असून त्याचबरोबर मयत मतदारांचा आकडा देखील मोठा असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने या मतदार यादीतील घोळ काढून पुढे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात अशी मागणी निवडणूक आयोगाकडे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे..