शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्रित येणार असून या दोन्ही बंधूंचा एकत्रित मोर्चा निघणार आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मोर्चाकडे व होणाऱ्या सभेकडे लागलेले आहे बऱ्याच वर्षांपासून ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र या स्टेजवर येणार आहेत आणि या स्टेजवरून दोन्ही ठाकरे बंधू काय सांगतात याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळणार असल्याचं तज्ञ बोलत आहेत याच ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह जाणून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.