मात्र कालच पक्षाचा कार्यक्रम बाबत मला कुणी सांगितलं नव्हतं, मला कार्यकर्त्या सोबत बोलायचं होत मात्र मी नसताना यांनी कार्यक्रम उरकवून टाकला.. मला आमंत्रण नव्हते फक्त पत्रिकेत माझे नाव नव्हते मला विचारायला हवे, मला डावलून कसे चालेल.. उद्धव जी संकटात आहे एकत्र येऊन काम करावे लागेल, कुणी गटबाजी करत असेल तर मला हे मान्य नाही…पण मी मरेल पण पक्ष सोडणार नाही तरी काही लोक काड्या करत राहतात.. अनेक जण कुठं कुठे जातात कोण कसे अडजुसेंट करतात मला माहिती आहे , कार्यक्रम असा अचानक होतो का, मी स्वतः कार्यक्रम साठी छोट्या मोठ्यानं फोन करतो, पक्ष मोठा करायचा दिलं सोडून आणि गटबाजी करतात…मी अजूनही काम करतो…अनेक लोक सोडून चालले बरं नाही ते…आम्ही मदत करायला हवी…