महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव चालू असतानाच छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सर्व चित्रपटगृह हाउसफुल पाहायला मिळत आहेत तसेच रविवारची सुट्टी असल्याने धाराशिव शहरातील श्री चित्रमंदिर चित्रपट हाउसफुल झाला आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी विक्रम राठोड यांनी घेतला आहे.