महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मात्र छगन भुजबळ यांची ईडीच्या कारवाईतून निर्दोष मुक्तता झाली आहे. न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्तता केली आहे. यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देली आहे. चौकशी अंति निष्पन्न न झाल्यामुळे छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. नांदेडमध्ये होत असलेल्या हिंद दी चादर याद कार्यक्रमासाठी मंत्री गिरीश महाजन नांदेड दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुदर्शना खोमणे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.