मी वर्तमानपत्र यातून वाचले तिन्ही पक्षांची युती होईलच असे नाही तिथली परिस्थिती बघून निर्णय घेतील काही ठिकाणी भाजप बाजूला असेल आणि शिंदे – अजित पवार यांची युती होईल तर काही ठिकाणी भाजप व अजित पवार युती होईल शिंदे बाजूला असतील असेही होवू शकते स्थानिक पातळीवर काहीही होऊ शकते