बदलापूर घटनेत जसा आरोपीचा एन्काऊंटरची करण्यात आला तसाच या प्रकरमात देखील करण्यात यावा अशी मागणीू न्यायालयात करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांना या प्रकरणात एक बॅग आणि वापरलेला सिम कार्ड याची रिकवरी करायची आहे. आरोपीने बॅग खाडीत फेकून दिली होती तर सिम कार्ड कसारा घाटात फेकले आहे. दरम्यान य़ा संदर्भात आरोपीला कुटुंबाबरोबर राहता यावं यासाठी आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली मात्र प्रकरण संवेदनशील असल्याने न्यायालयाने याबाबत याचिका फेटाळून लावली आहे.