कल्याण -शीळ रस्त्यावरील महालक्ष्मी हॉटेल केडीएमसीने अनधिकृत असल्याचे घोषित केले होते. या संदर्भात मनसे नेते राजू पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली होती. राजू पाटील यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.