भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा सहा विकेट्स ने विजय मिळवला आहे .विराट कोहलीच्या शतकी पारीमुळे भारतीय संघाचा दणदणीत विजय. या विजयामुळे भारतात सर्वत्र उत्साह साजरा करण्यात आला. याविषयी धाराशिव मधील क्रिकेटच्या चाहत्यासोबत नवराष्ट्रचे प्रतिनिधी विक्रम राठोड यांनी केलेली हि बातचीत..