मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसा निमित्त सोलापूर जिल्ह्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच निमित्ताने बार्शी येथे विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी रक्तदान केले, तर सोलापूर शहर मध्यचे भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि त्यांच्या पत्नी मोनिका कोठे यांनीही रक्तदान करून मुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या.