जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा कायम असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे झालेली ऊसदराची बैठक निष्फळ ठरली. रात्री ९ वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री १२ वाजेपर्यंत चालली. मात्र, शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये दरावर एकमत होऊ शकले नाही.