संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आज बीड येथे एसपी कार्यालयात बीड एसपींना भेटण्यासाठी आलेले आहेत सोशल मीडियावर कमेंट मध्ये धमकी सारखी कमेंट करण्यात आलेले आहेत त्याकरिता ते बीड पोलीस अध्यक्ष यांची भेट घेणार आहेत.