कोल्हापूर महापालिकेवर १५ वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असूनही शहरात कोणतेही विकासकाम झालेले नाही, असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. महाडिक बंधूंनी प्रभाग क्रमांक 66 मध्ये दहा कोटींपेक्षा जास्त रकमेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन केले. त्यांनी महापालिकेत महायुतीची सत्ता आणण्याचे महत्त्व सांगत नागरिकांना मदतीचे आवाहन केले.