धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. पोर्णिमा गायकवाड हिला पोटदुखी आणि उलट्याचा त्रास असल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे काहीतरी तिचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी आपल्या वैयक्तिक हॉस्पिटलमध्ये व्यस्त असल्यामुळे हा प्रकार घडत आहे तसेच शिकाऊ विद्यार्थ्याकडून आरोग्य सेवा दिली जात आहे यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत आहे. धाराशिव शासकीय रुग्णालय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर शैलेंद्र चव्हाण यांनी 24 तासात चौकशीचे आदेश दिले असून समिती गठीत केली आहे मात्र समितीचा अहवाल फक्त कागदपत्रे राहणार की कारवाई होणार याकडे लक्ष आहे.