धाराशिव जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात मंगरूळ येथील संत गाडगेबाबा माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांचा वेतन काढण्यासाठी समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात ठिया आंदोलन कर्मचाऱ्यांचे पाच सहा महिन्याचे वेतन अडवून ठेवल्यामुळे आंदोलन करण्यात आले तसेच समाज कल्याण अधिकारी वेतन काढण्यासाठी लाखोंची लाच मागत असल्याचे शिक्षक कर्मचारी यांनी सांगितले यापूर्वी समाजकारण अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर लाच खाल्ल्याची माहिती शिक्षक कर्मचाऱ्यांनी दिली.