मागील आठवड्यात डोंबिवली मोठा गाव येथे एक वयोवृद्ध रिक्षा चालक गुंजाजी शेळके वय वर्ष 67 यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. कारण त्यांना आकाश म्हात्रे नावाच्या एका व्यक्तीने त्यांचा कारला धडक लागल्यामुळे त्यांचे रिक्षा जप्त करून त्यांना डांबून ठेवून मारहाण केली होती आणि दोन लाख रुपये घेऊन ये अशी धमकी दिली होती. घरी गेल्यानंतर आत्महत्या केली होती आज समाज कल्याण न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे डोंबिवलीत पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते त्यांनी कुटुंबाची भेट घेतली त्याचप्रमाणे समाज कल्याण खात्यातर्फे जे काही शक्य आहे ते सर्व आर्थिक मदत त्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. .