वक्फ बोर्ड कायदा आपल्या देशात आहे, तो आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतं तर एवढ्यात जिल्ह्यातील 50 ते 60 टक्के जमीन यादीप्रमाणे 156 ठिकाणची जागा देऊन टाकली असती. जिल्ह्यातील एक खासदार आणि तिन्ही आमदार हिंदुत्ववादी विचाराचे आहेत. अन्यथा वक्फ बोर्ड दावा केलेली जागा एवढ्या देऊन टाकली असती तसेच या यादीच्या पलीकडे त्यांनी काय मस्ती केली आहे का ते ही आम्ही तपासणार आहोत. नागरिकांनी याबद्दलची सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे. हे मोठा षडयंत्र आहे, यामधून हिंदू समाजाला आपल्या देशातून कमी कसं करता येईल याचा प्रयत्न आहे. असं नितेश राणे यांनी सांगितलं आहे.