जोपर्यंत मच्छीमार आणि शेतकरी संघटनेच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असून जर का या आंदोलनाचा सरकारने योग्य तो विचार केला नाही तर मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही तसेच विधानसभा निवडणुकीवर शेतकरी व मच्छीमार संघटनेच्या वतीने बहिष्कार टाकण्यात येईल असा देखील इशारा शेतकरी व मच्छीमार संघटना तसेच समृद्ध कोकण स्वराज्य भूमी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे