दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत खा. बजरंग सोनवणे यांनी घेतलेल्या संशयावर सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे विलीनीकरण आणि विमान अपघाताबाबत संशय घेणाऱ्यांचा समाचार घेत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय…