आपले नाव नक्की कोणत्या मतदान केंद्रावर आहे याची माहिती न मिळाल्याने मंत्री गणेश नाईक यांचा मोठा गोंधळ झाला आहे. या स्थितीत मतदान करावे की नाही असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.