Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

कोणताही धरण, विमानतळ, महामार्गअथवा रेल्वे यासाठी भूमी अधिकरण करावंच लागणार. शक्तीपीठ महामार्ग हा देखील वेगवेगळ्या शक्ती पिठाला जोडणारा रस्ता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याला विरोध करू नये.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 17, 2025 | 02:47 PM

Follow Us

कोणताही धरण, विमानतळ, महामार्गअथवा रेल्वे यासाठी भूमी अधिकरण करावंच लागणार. शक्तीपीठ महामार्ग हा देखील वेगवेगळ्या शक्ती पिठाला जोडणारा रस्ता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याला विरोध करू नये. शेतकऱ्यांनी हा विरोध संपून नुकसान भरपाई च्या मागण्या मांडाव्यात. अशी प्रतिक्रिया सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर त्यांच्या या प्रतिक्रियेला उत्तर देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी तीव्र विरोध करत फक्त विकासाच्या नावाखाली हा रस्ता होत नसून विकास हा सरकारचा मायावी चेहरा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकल्पांना आपल्या जमिनी देऊन त्याग करण्याचा ठेका फक्त शेतकऱ्यांनीच घेतलाय का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय.

Close

Follow Us:

Web Title: Have only farmers taken the contract raju shettys reply to chandrakant patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • raju shetty

संबंधित बातम्या

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला
1

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 
2

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.