माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, बाळादादा मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील कुटुंबीयांनी मतदान केले. मतदानानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, अकलूज मध्ये दहशत असली असती. तर अनगर सारखी निवडणूक बिनविरोध झाली असती. अनगरमध्ये निवडणूक स्थगित होऊन उज्वला थिटे या महिलेला न्याय मिळाला गेला आहे. यातून लोकशाही जिवंत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात एखादी नगरपालिका वगळता सर्वत्र महाविकास आघाडीची सत्ता येईल. आणि देशात व राज्यात सहा महिन्यात मोठे राजकीय फेरबदल होतील. असा दावा माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे.ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.