पालकमंत्री पद कोणाला द्यायचं हा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्याचा असतो त्यामुळे ज्या काही पालकमंत्री पदांवरून संभ्रम आहे त्यावर मुख्यमंत्री परदेशातून आल्यावर योग्य निर्णय घेतील असे अजित पवार म्हणाले.