Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: जळगावात बांभोरी पुलाजवळ कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

प्रशासनाच्या अक्षम्य चुकीमुळे सामान्य नागरिकांना आपल्या जीवाची किंमत चुकवावी लागत असल्याचे चित्र आहे. बायपास महामार्गावरील वाहतूक कधी सुरू होईल आणि जळगावकर सुटकेचा निःश्वास कधी सोडतील हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पंकज चौधरी, हरीश चौधरी आणि रविंद्र चौधरी या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 19, 2026 | 02:00 PM

जळगाव शहरा जवळील बांभोरी पुलावर कंटेनर आणि कारचा अपघात झाला. या अपघातात धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. 30 जुलै रोजी झालेल्या पावसात बायपास महामार्गावरील रेल्वेचा पूल खचला आहे. हा पूल खचल्यामुळे महामार्गावरील वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव शहरात अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. अडीच महिन्यात झालेल्या विविध अपघातात आतापर्यंत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

Follow Us:

Web Title: Jalgaon news horrific accident between a container truck and a car near bambhori bridge in jalgaon sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Accident Case
  • Jalgaon
  • Jalgaon Accident

संबंधित बातम्या

जळगावच्या बांभोरी पुलावर भीषण अपघात; कार-कंटेनरच्या धडकेत तीन चुलतभावांचा मृत्यू
1

जळगावच्या बांभोरी पुलावर भीषण अपघात; कार-कंटेनरच्या धडकेत तीन चुलतभावांचा मृत्यू

अवघ्या 3 महिन्यांचा संसार, देवीदर्शनाहून परतताना काळाचा घाला! नवविवाहित लोकेशचा दुर्दैवी अंत
2

अवघ्या 3 महिन्यांचा संसार, देवीदर्शनाहून परतताना काळाचा घाला! नवविवाहित लोकेशचा दुर्दैवी अंत

नाशिकमध्ये मध्यरात्री भीषण अपघात! पोलिसांच्या बॅरिकेड्सला धडक देत कार घुसली, PSI यांचा मृत्यू अन् 11 भाविकांसह…
3

नाशिकमध्ये मध्यरात्री भीषण अपघात! पोलिसांच्या बॅरिकेड्सला धडक देत कार घुसली, PSI यांचा मृत्यू अन् 11 भाविकांसह…

विहिरीचं खोदकाम सुरू असतानाच काळाचा घाला! मातीची दडी कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू
4

विहिरीचं खोदकाम सुरू असतानाच काळाचा घाला! मातीची दडी कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.