Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Tribal Protest: आदिवासी बांधवांच्या मागण्यांवर सरकारची चर्चा; आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले आदिवासी बांधवांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. चार मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत आदिवासींच्या प्रश्नांवर कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 18, 2026 | 12:00 PM

Follow Us

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गेल्या चार दिवसांपासून आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू होते. चार मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आदिवासी बांधवांनी आंदोलन मागे घेतले आहे. या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, नरहरी झिरवाळ व आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हजर होते. आदिवासी बांधवांकडे लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे व शिष्टमंडळाने चर्चेत भाग घेतला. आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Follow Us:

Web Title: Jalgaon tribal protest withdrawn cabinet decision assurance maharashtra nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Protest
  • Tribal Community

संबंधित बातम्या

London Protest: लंडनमध्ये ध्रुव राठीच्या रॅलीवरून राडा; दोन भारतीय गट आमनेसामने, लंडन पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप
1

London Protest: लंडनमध्ये ध्रुव राठीच्या रॅलीवरून राडा; दोन भारतीय गट आमनेसामने, लंडन पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप

France Protest : फ्रान्समध्ये वाढत्या महागाईविरोधात आंदोलनाने घेतले उग्र रूप; 8 लाख नागरिक रस्त्यावर; 1,200 हून अधिक जणांना अटक
2

France Protest : फ्रान्समध्ये वाढत्या महागाईविरोधात आंदोलनाने घेतले उग्र रूप; 8 लाख नागरिक रस्त्यावर; 1,200 हून अधिक जणांना अटक

Jalgaon Water Cut : धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीची घोषणा
3

Jalgaon Water Cut : धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीची घोषणा

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ
4

Tunisia News :आणखी एका देशात आंदोलन;ट्युनिशियात सरकारविरोधात जनक्षोभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.