जालना जिल्ह्यात शेतकऱ्याला ढकलणाऱ्या पोलीस निरीक्षकावर कारवाईची मागणी! पंकजा मुंडेंना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यावर झालेल्या प्रकारानंतर संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.